Soil and Water Conservation Department Result: मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित) या संवर्गातील परिक्षेचा निकाल जाहीर! महाराष्ट्र शासनाच्या मृद व जलसंधारण विभागांतर्गत जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब (अराजपत्रित) संवर्गासाठी घेण्यात आलेल्या परिक्षेचा निकाल जाहीर झाला आहे. या परिक्षेत निवड झालेल्या उमेदवारांना शुभेच्छा.
उमेदवार आपला परिक्षेचा निकाल खाली दिलेल्या लिंक वरून निकाल PDF स्वरूपात डाउनलोड करून घ्या, निकाल पाहण्यासाठी आणि PDF डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. अधिक माहिती साठी उमेदवारांनी मृद व जलसंधारण विभागाच्या अधिकृत वेबसाइटवर देखील भेट द्यावी.
Important Link: Soil and Water Conservation Department Result
जलसंधारण अधिकारी (स्थापत्य), गट-ब Result | Download Link |
अधिकृत वेबसाइट | Link |
इतर सर्व भरती अपडेट्स