MPSC Lipk Umedwari radd: लिपिक टंकलेखक (मुख्य) परीक्षा 2022 मधून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने प्रतिक्षाधीन उमेदवारांची शिफारस केलेल्या उमेदवारांपैकी विहित मुदतीत रूजू न झालेल्या उमेदवारांची नियुक्ती रद्द करण्याबाबत.
जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र 155 उमेदवारांपैकी १०२ उमेदवारांनी नियुक्ती स्वीकारली नाही त्यामुळे त्यांची नियुक्ती रद्द करण्यात येत आहे.
Download PDF परिपत्रक
MPSC Lipik Umedvari radd परिपत्रक | Download Link |
इतर सर्व भरती अपडेटसाठी व अधिक माहितीसाठी खालील लिंक्स बघा: