Railway RRB NTPC Bharti 2024 । भारतीय रेल्वेत 11558 जागांसाठी मेगा भरती

By NMK Job

Updated on:

Railway RRB NTPC Bharti 2024

भारतीय रेल्वे रिक्रूटमेंट बोर्डाने (RRB) “Railway RRB NTPC Bharti 2024” अंतर्गत 11558 जागांसाठी मेगा भरती जाहीर केली आहे. या भरती प्रक्रियेत पदवीधर (ग्रॅजुएट) साठी एकूण 8113 पदे आणि अंडरग्रॅजुएट (12th Pass) साठी 3445 अशा दोन्ही प्रकारच्या पदांसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत.

ही मेगा भरती नोकरीच्या शोधात असलेल्या उमेदवारांसाठी मोठी संधी आहे ज्या माध्यमातून तुम्ही भारतीय रेल्वेतील नोकरी मिळवू शकता. या लेखात आपण RRB NTPC Graduate आणि RRB NTPC Undergraduate या भरतीबद्दल सविस्तर माहिती घेणार आहोत.

Railway RRB NTPC Bharti 2024 – 11558 पदे

  • एकूण पदे: 11558
  • ग्रॅजुएट पदे: 8113
  • अंडरग्रॅजुएट पदे: 3445

RRB NTPC Graduate पदांचा तपशील – CEN No.05/2024

Railway RRB NTPC Bharti 2024 Total: 8113 जागा

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
1कमर्शियल कम तिकीट सुपरवायझर1736
2स्टेशन मास्टर994
3गुड्स ट्रेन मॅनेजर3144
4ज्युनियर अकाउंट असिस्टंट कम टायपिस्ट1507
5सिनियर क्लर्क (लिपिक) कम टायपिस्ट732
Total8113

RRB NTPC Graduate पदांसाठी शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1, पद क्र.2 ,आणि पद क्र.3 पदांसाठी कोणत्याही शाखेतील पदवी आवश्यक आहे.
  • पद क्र.4 आणि पद क्र.5 अकाउंट्स क्लर्क आणि ज्युनियर क्लर्क पदांसाठी संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंगची कौशल्ये असणे आवश्यक आहे.

RRB NTPC Graduate पदांसाठी वयोमर्यादा

  • सर्वसाधारण: 18 ते 36 वर्षे (01 जानेवारी 2025 पर्यंत)
  • SC/ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट

RRB NTPC Graduate Posts
नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारतात नोकरीची संधी आहे.

Railway RRB NTPC Bharti 2024
Graduate पदांसाठी
अर्ज शुल्क:

  • General/OBC/EWS: ₹500
  • SC/ST/ExSM/EBC/महिला/ट्रान्सजेंडर: ₹250

RRB NTPC Graduate Post साठी
महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 13 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
  • परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल

Railway RRB NTPC Bharti 2024
Graduate पदांसाठी
महत्त्वाच्या लिंक्स:

📑 PDF जाहिरातDownload
📧 Online अर्जअर्ज करा
🌍 अधिकृत वेबसाईटभेट द्या

RRB NTPC Undergraduate पदांचा तपशील – CEN No.06/2024

Total: 3445 जागा

पद क्रमांकपदाचे नावपद संख्या
1कमर्शियल कम तिकीट क्लर्क (लिपिक)2022
2अकाउंट्स क्लर्क कम टायपिस्ट361
3ज्युनियर क्लर्क कम टायपिस्ट990
4ट्रेन्स क्लर्क (लिपिक)72
Total3445

RRB NTPC Undergraduate पदांसाठी शैक्षणिक पात्रता

  • पद क्र.1 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण
  • पद क्र.2 : 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण पदांसाठी संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंगची कौशल्ये असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.3 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण पदांसाठी संगणकावर इंग्रजी/हिंदी टायपिंगची कौशल्ये असणे आवश्यक आहे.
  • पद क्र.4 50% गुणांसह 12वी उत्तीर्ण

RRB NTPC Undergraduate पदांसाठी वयोमर्यादा

  • सर्वसाधारण: 18 ते 33 वर्षे (01 जानेवारी 2025 पर्यंत)
  • SC/ST: 5 वर्षे सूट
  • OBC: 3 वर्षे सूट

RRB NTPC Undergraduate Posts
नोकरी ठिकाण:

  • संपूर्ण भारतात नोकरीची संधी आहे.

RRB NTPC Undergraduate पदांसाठी
अर्ज शुल्क:

  • General/OBC/EWS: ₹500
  • SC/ST/ExSM/EBC/महिला/ट्रान्सजेंडर: ₹250

Railway RRB NTPC Bharti 2024
Undergraduate Post साठी
महत्त्वाच्या तारखा:

  • Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 ऑक्टोबर 2024 (11:59 PM)
  • परीक्षा तारीख: नंतर कळविण्यात येईल

RRB NTPC Undergraduate पदांसाठी
महत्त्वाच्या लिंक्स:

📑 PDF जाहिरातDownload
📧 Online अर्ज (21 सप्टेंबर 2024 अर्ज करण्यास सुरुवात)अर्ज करा
🌍 अधिकृत वेबसाईटभेट द्या

टीप: RRB NTPC Bharti 2024 मेगा भरती असून या भरती प्रक्रियेत प्रत्येकाला खूप मोठी संधी आहे, ज्याद्वारे तुम्ही सरकारी नोकरीत स्वतःचा समावेश करून घेऊ शकता.

इतर सर्व भरती अपडेटसाठी व
माहितीसाठी खालील लिंक्स बघा:

📰 नवीन NMK Job 2024येथे बघा
📍 जिल्हा नुसार भरती 2024येथे बघा
🎓शिक्षणानुसार भरती 2024येथे बघा
🏛️ सरकारी विभागानुसार भरती 2024येथे बघा
📋 NMK Result 2024येथे बघा
🎟️ NMK Hall Ticket 2024 प्रवेशपत्रयेथे बघा

FAQs (सतत विचारले जाणारे प्रश्न)

1. RRB NTPC Bharti 2024 साठी पात्रता काय आहे?

RRB NTPC Bharti 2024 साठी पात्रतेनुसार Graduate साठी पदवी उत्तीर्ण आणि Undergraduate साठी 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, काही पदांसाठी संगणक टायपिंगचीही गरज आहे.

2. अर्ज करण्याची शेवटची तारीख काय आहे?

RRB NTPC Bharti 2024 Graduate साठी 13 ऑक्टोबर 2024 आणि Undergraduate साठी 20 ऑक्टोबर 2024 ही शेवटची तारीख आहे.

3. RRB NTPC Bharti 2024 साठी अर्ज शुल्क किती आहे?

General/OBC/EWS साठी अर्ज शुल्क ₹500 आहे, तर SC/ST/ExSM/महिला/ट्रान्सजेंडर साठी ₹250 आहे.

4. वयोमर्यादा काय आहे?

RRB NTPC Bharti 2024 Graduate साठी वयोमर्यादा 18 ते 36 वर्षे आणि Undergraduate साठी वयोमर्यादा 18 ते 33 वर्षे असेल. OBC आणि SC/ST उमेदवारांसाठी विशेष सूट आहे.

Leave a Comment