राज्य उत्पादन शुल्क मैदानी चाचणी निकाल जाहीर – Maha State Excise Result Download 2024

By NMK Job

Updated on:

Maha State Excise Result Download 2024

राज्य उत्पादन शुल्क विभागाने Maha State Excise Result Download 2024 अंतर्गत मैदानी चाचणीचा निकाल जाहीर केला आहे. इच्छुक उमेदवार आता अधिकृत संकेतस्थळावरून निकाल पाहू शकतात. खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही थेट निकाल डाऊनलोड करू शकता आणि तुमचे गुण तपासू शकता. पुढील अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी, नियमितपणे nmk-job.com या संकेतस्थळाला भेट द्या.

Maha State Excise Result Download 2024: निकाल कसा पहावा?

राज्य उत्पादन शुल्क निकाल डाउनलोड करण्यासाठी उमेदवारांनी खालील सोप्या पद्धतींचे पालन करावे:

  1. सर्वप्रथम, राज्य उत्पादन शुल्क अधिकृत संकेतस्थळावर Visit करा.
  2. मुख्य पृष्ठावर उपलब्ध “अद्ययावत बातम्या” Title खाली – अधिक अद्ययावत बातम्या वर क्लिक करा.
  3. आता तुम्हाला “Maha State Excise Result Download 2024” ची PDF दिसेल
  4. आता तुम्हाला पाहिजे असलेल्या “Maha State Excise Result Download 2024” निकाल Download करून घ्या. त्याची प्रिंटआउट किंवा डाउनलोड करून ठेवा.

निकाल लिंक खाली दिलेल्या आहे!
जवान पदाच्या ( नागपूर केंद्र) मैदानी चाचणीचा निकाल
जवान पदाच्या ( नाशिक केंद्र) मैदानी चाचणीचा निकाल
जवान पदाच्या ( छत्रपती संभाजीनगर केंद्र) मैदानी चाचणीचा निकाल
जवान पदाच्या ( पुणे केंद्र) मैदानी चाचणीचा निकाल
जवान पदाच्या ( ठाणे केंद्र) मैदानी चाचणीचा निकाल
जवान-नि-वाहनचालक पदाच्या ( नागपूर केंद्र) मैदानी व वाहन कौशल्य चाचणीचा निकाल
जवान-नि-वाहनचालक पदाच्या ( नाशिक केंद्र) मैदानी व वाहन कौशल्य चाचणीचा निकाल
जवान-नि-वाहनचालक पदाच्या ( छत्रपती संभाजीनगर केंद्र) मैदानी व वाहन कौशल्य चाचणीचा निकाल
जवान-नि-वाहनचालक पदाच्या ( पुणे केंद्र) मैदानी व वाहन कौशल्य चाचणीचा निकाल
जवान-नि-वाहनचालक पदाच्या ( ठाणे केंद्र) मैदानी व वाहन कौशल्य चाचणीचा निकाल
जवान पदाच्या ( ठाणे केंद्र) मैदानी चाचणीचा निकाल

Maha State Excise Result Download 2024: निकाल तपासण्याची महत्त्वाची लिंक:

महत्वाच्या लिंक्सनिकाल लिंक
📑 राज्य उत्पादन शुल्क निकालDownload Result
🌍 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

राज्य उत्पादन शुल्क भरती 2024 अपडेट्स

राज्य उत्पादन शुल्क भरतीच्या पुढील प्रक्रियेबाबत अधिकृत माहिती संकेतस्थळावर प्रकाशित होईल. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळाला नियमित भेट देत राहावे.

वरील सर्व माहिती Maha State Excise Result Download 2024 संदर्भात देण्यात आली आहे. अधिकृत संकेतस्थळावर तुमचा निकाल तपासण्यासाठी वर दिलेल्या लिंकचा वापर करा. पुढील सर्व अद्यतने आणि भरती प्रक्रियेच्या तारखा जाणून घेण्यासाठी अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

इतर सर्व भरती अपडेट्स

📰 नवीन NMK Job 2024येथे बघा
📍 जिल्हा नुसार भरती 2024येथे बघा
🎓शिक्षणानुसार भरती 2024येथे बघा
🏛️ सरकारी विभागानुसार भरती 2024येथे बघा
📋 NMK Result 2024येथे बघा
🎟️ NMK Hall Ticket 2024 प्रवेशपत्रयेथे बघा

Maha State Excise Result Download 2024 संबंधित प्रश्न (FAQ):

1. राज्य उत्पादन शुल्क मैदानी चाचणीचा निकाल कधी जाहीर झाला?

निकाल दिनांक 30 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर झाला आहे.

2. निकाल पाहण्यासाठी कोणत्या कागदपत्रांची आवश्यकता आहे?

निकाल पाहण्यासाठी अर्ज क्रमांक आणि उमेदवाराची जन्मतारीख आवश्यक आहे.

3. निकाल पाहण्यासाठी अधिकृत लिंक कोणती आहे?

Maha State Excise Result Download 2024 संकेतस्थळावरून तुम्ही निकाल डाऊनलोड करू शकता.

4. पुढील भरती प्रक्रियेचे अपडेट्स कसे मिळवू शकतो?

नियमितपणे nmk-job.com वर भेट देऊन सर्व अपडेट्स मिळवू शकता.

Leave a Comment