Mpsc group c tax assistant Clerk Typist skill test result 2024 pdf जाहीर झाली आहे. या निकालाच्या माध्यमातून लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या परीक्षेसाठी टंकलेखन कौशल्य चाचणीमध्ये सहभागी झालेल्या उमेदवारांचा निकाल उपलब्ध करण्यात आला आहे. खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही Mpsc group c tax assistant Clerk Typist skill test result 2024 pdf डाउनलोड करू शकता आणि तुमचे गुण तपासू शकता.
टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी एकूण 17694 उमेदवारांनी सहभाग घेतला होता, त्यामधील 11,067 उमेदवार पात्र ठरले आहेत. पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळवण्यासाठी, nmk-job.com या संकेतस्थळाला नियमित भेट द्या.
Mpsc group c tax assistant Clerk Typist skill test result 2024 pdf कसा डाउनलोड करावा?
Mpsc group c tax assistant Clerk Typist skill test result 2024 pdf डाउनलोड करण्यासाठी खालील सोप्या पद्धती फॉलो करा:
- सर्वप्रथम, MPSC अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.
- मुख्य पृष्ठावर सर्वात वरती उपलब्ध “Candidate Information > Results > Results of Examinations/Recruitment” लिंक शोधा आणि त्यावर क्लिक करा.
- निकाल PDF स्वरूपात डाउनलोड करा.
- तुमचा निकाल तपासून त्याची प्रिंटआउट काढून ठेवा.
किंवा Direct निकाल डाउनलोड करण्याची लिंक
महत्वाच्या लिंक्स | निकाल लिंक |
---|---|
📑 MPSC गट-क सेवा स्किल टेस्ट निकाल 2024 | Direct Download Link |
अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
राज्य उत्पादन शुल्क भरती 2024 अपडेट्स
इतर सर्व भरती अपडेट्स
नवीन NMK Job 2024 | येथे बघा |
📍 जिल्हा नुसार भरती 2024 | येथे बघा |
🎓शिक्षणानुसार भरती 2024 | येथे बघा |
🏛️ सरकारी विभागानुसार भरती 2024 | येथे बघा |
📋 NMK Result 2024 | येथे बघा |
🎟️ NMK Hall Ticket 2024 प्रवेशपत्र | येथे बघा |
MPSC गट-क सेवा भरती 2024 अपडेट्स
MPSC गट-क सेवा भरतीच्या पुढील टप्प्यांबद्दल अधिकृत संकेतस्थळावर माहिती प्रसिद्ध होईल. उमेदवारांनी अधिकृत संकेतस्थळावर नियमितपणे भेट देत राहावे.
वरील सर्व माहिती Mpsc group c tax assistant Clerk Typist skill test result 2024 pdf संदर्भात देण्यात आली आहे. तुम्हाला अधिकृत निकाल डाउनलोड करण्यासाठी वर दिलेल्या लिंकचा वापर करा आणि तुमचे गुण तपासा. पुढील Update मिळवण्यासाठी nmk-job.com संकेतस्थळावर “Notification On” करून ठेवा.
Mpsc group c tax assistant Clerk Typist skill test result 2024 pdf FAQs
1. Mpsc Group C Tax Assistant Skill Test Result 2024 PDF कधी जाहीर झाला?
MPSC गट-क सेवा स्किल टेस्टचा निकाल 30 सप्टेंबर 2024 रोजी जाहीर झाला आहे.
2. कौशल्य चाचणीसाठी किती उमेदवार पात्र ठरले आहेत?
एकूण १५५४९ विद्यार्थ्यांपैकी ११,०६७ उमेदवार या कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरले आहेत.
3. पुढील भरती प्रक्रियेबद्दल कशी माहिती मिळवू शकतो?
पुढील सर्व अपडेट्ससाठी nmk-job.com ला नियमित भेट द्या.