Van Vibhag Bharti 2024: 10वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण उमेदवारांसाठी संधी

By veermarathiinfo@gmail.com

Published on:

Vanvibhag Bharti 2024

Van Vibhag Bharti 2024: महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान, नागपूर येथे विविध पदांसाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. 10वी, पदवीधर, ITI उत्तीर्ण असलेल्या उमेदवारांसाठी ही एक उत्तम संधी आहे. भरती प्रक्रिया कंत्राटी पद्धतीने होणार असून, इच्छुक उमेदवारांनी 13 डिसेंबर 2024 रोजी मुलाखतीला उपस्थित राहावे. अधिकृत जाहिरात व अर्ज प्रक्रियेची माहिती खाली दिली आहे.

Van Vibhag Bharti 2024: भरती विभागाची माहिती

भरती विभागाचे नावमहाराष्ट्र वनविभाग (पेंच व्याघ्र प्रकल्प संवर्धन प्रतिष्ठान)
भरती प्रकारकंत्राटी पद्धतीने विविध पदांची भरती
एकूण जागा11
नोकरीचे ठिकाणनागपूर
मुलाखतीची तारीख13 डिसेंबर 2024

पदांचे तपशील व पात्रता

पदाचे नावशैक्षणिक पात्रताअनुभवमासिक वेतन
पशुवैद्यकीय अधिकारीपशुवैद्यकीय शास्त्रातील पदवी आणि संबंधित अनुभवस्नातकोत्तर मध्ये मान्यताप्राप्त विद्यापीठातून ६०% गुणांसह पदव्युत्तर पदवी, वन्यजीव विषयासह पदव्युत्तर पदवी (एम.व्ही.एस.सी) ला प्राधान्य देण्यात येईल.₹60,000
जल प्रकल्प मदतनीस10वी पास, पर्यावरण प्रकल्पांचा अनुभव, स्थानिक रहिवासींना प्राधान्य.प्रकल्पाचा अनुभव आवश्यक₹13,000
निसर्गानुभव प्रकल्प सहाय्यककोणत्याही शाखेतील पदवीधर, हॉस्पिटॅलिटी/पर्यटन व्यवस्थापन पदविका धारकांना प्राधान्य.चांगले संवाद कौशल्य आवश्यक₹25,000
सौर ऊर्जा तांत्रिक10वी पास, आयटीआय (इलेक्ट्रीक) उत्तीर्ण, सोलर प्रकल्पाचा 1 वर्षाचा अनुभव.अनुभव असल्यास प्राधान्य₹20,000
सिनिअर डाटा एन्ट्री ऑपरेटरकोणत्याही शाखेतील पदवीधर, MS-CIT उत्तीर्ण, इंग्रजी व मराठी टायपिंग कौशल्य (40 शब्द/मिनिट).3 वर्षांचा अनुभव आवश्यक₹21,000
इतर पदेअधिकृत जाहिरात पहा.विविधविविध

Van Vibhag Bharti 2024: महत्त्वाच्या तारखा व माहिती

इव्हेंटतारीख
मुलाखतीची तारीख13 डिसेंबर 2024
मुलाखतीचे स्थळहरिसिंग वन सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूर

आवश्यक कागदपत्रे

  1. जन्म प्रमाणपत्र.
  2. शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्रे.
  3. अनुभव प्रमाणपत्रे.
  4. मराठी भाषेचे पुरेसे ज्ञान आवश्यक आहे.
  5. बायोडाटा व अर्जाची साक्षांकित प्रत.

Van Vibhag Bharti 2024: महत्त्वाचे निर्देश

  • उमेदवारांनी बायोडाटा व आवश्यक कागदपत्रांसह मुलाखतीला वेळेत उपस्थित राहावे.
  • स्थानिक उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल.

महत्त्वाच्या लिंक्स

महत्वाचे तपशीललिंक
🖨️ जाहिरात (PDF)येथे क्लिक करा
📝मुलाखत13 डिसेंबर 2024
🌍 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

इतर सर्व भरती अपडेट्स

📰 नवीन NMK Job 2024येथे बघा
📍 जिल्हा नुसार भरती 2024येथे बघा
🎓शिक्षणानुसार भरती 2024येथे बघा
🏛️ सरकारी विभागानुसार भरती 2024येथे बघा
📋 NMK Result 2024येथे बघा
🎟️ NMK Hall Ticket 2024 प्रवेशपत्रयेथे बघा

Van vibhag Bharti 2024 अंतर्गत नागपूर येथे वन विभागात नोकरी मिळविण्याची ही संधी नक्कीच लाभदायक आहे. इच्छुक उमेदवारांनी वेळेत अर्ज सादर करून आपले स्थान निश्चित करावे.

FAQs: Vanvibhag Bharti 2024

1. Van vibhag Bharti 2024 भरतीसाठी पात्रता कोणती आहे?

10वी, पदवीधर, ITI व इतर संबंधित पात्रता आवश्यक आहे.

2. Vanvibhag Bharti 2024 अर्जाची पद्धत कोणती आहे?

निवड मुलाखतीद्वारे केली जाईल.

3. Van vibhag Bharti 2024 मुलाखतीचे ठिकाण कोणते आहे?

हरिसिंग वन सभागृह, सेमिनरी हिल्स, नागपूर.

Leave a Comment