About Us (आमच्याबद्दल)

NMK-Job.com ही महाराष्ट्रातील उमेदवारांसाठी मराठी भाषेत सरकारी व खासगी नोकरीची माहिती देणारी एक विश्वसनीय आणि अद्ययावत जॉब पोर्टल आहे. आमचे ध्येय आहे की प्रत्येक विद्यार्थ्याला, बेरोजगार तरुणाला व नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांना एकाच ठिकाणी सर्व नोकरीविषयक माहिती मिळावी.

आमच्या वेबसाईटवर आम्ही खालील प्रकारची माहिती देतो:

  • महाराष्ट्रातील सर्व सरकारी भरती
  • केंद्र सरकारी नोकऱ्या
  • बँकिंग, रेल्वे, पोलीस भरती
  • खाजगी / IT / Company Jobs
  • Admit Card, निकाल व Answer Key अपडेट
  • स्कॉलरशिप व शिक्षणविषयक माहिती

आम्ही माहिती विश्वासार्ह स्रोतांवरून घेऊन ती वापरकर्त्यांपर्यंत पोहोचवतो.
तुमची यशस्वी वाटचाल हीच आमची खरी कमाई आहे!