Disclaimer (अस्वीकरण)

NMK-Job.com ही एक स्वतंत्र माहितीविषयक वेबसाइट आहे.
या माध्यमातून आम्ही केवळ नोकरीविषयक आणि शैक्षणिक माहिती उपलब्ध करून देत आहोत.

📌 महत्त्वाचे:

  • आमची कोणत्याही सरकारी संस्था / मंत्रालय / आयोगाशी अधिकृत जोडणी नाही.
  • आम्ही जाहीर केलेली माहिती अधिकृत नोटिफिकेशन व सरकारी संकेतस्थळांवरून गोळा केली जाते.
  • काही वेळा अधिकृत विभागाकडून माहिती बदलू शकते, सुधारू शकते किंवा अपडेट होऊ शकते.
  • अशा परिस्थितीत झालेल्या बदलांसाठी NMK-Job.com जबाबदार राहणार नाही.

✔ उमेदवारांनी नेहमी अधिकृत भरती वेबसाइटला भेट देऊन अंतिम माहिती तपासावी.
✔ अर्ज करताना पात्रता, तारखा आणि आवश्यक कागदपत्रांची स्वतः खात्री करून घ्यावी.

ही वेबसाइट वापरणे म्हणजे तुम्ही वरील सर्व अटी व माहितीला सहमती देता.