IBPS Hall Ticket Download: Institute of Banking Personnel Selection (IBPS) मार्फत देशभरातील बँकांसाठी दरवर्षी मोठ्या प्रमाणात भरती परीक्षा घेतल्या जातात. IBPS भरती परीक्षा देण्यासाठी Hall Ticket / Admit Card हे सर्वात महत्वाचा घटक आहे.
जर तुम्ही IBPS RRB, SO, Clerk, PO/MT किंवा Officer Scale या परीक्षांसाठी अर्ज केला असेल, तर खाली दिलेल्या लिंकवरून तुमचे प्रवेशपत्र डाउनलोड करू शकता.
IBPS च्या कोणत्याही भरती परीक्षेला हजर राहण्यासाठी Hall Ticket म्हणजेच Admit Card अत्यावश्यक आहे. वरील टेबल आणि लिंकद्वारे तुम्ही तुमच्या परीक्षेचं प्रवेशपत्र सहज डाउनलोड करू शकता. लिंक सक्रिय झाल्यानंतर लगेच प्रिंट घेणे आणि सुरक्षित ठेवणे आवश्यक आहे.