MPSC कृषी सेवा अंतर्गत विविध रिक्त पदांकरिता भरती | MPSC Krushi Seva Bharti 2024

By NMK Job

Updated on:

MPSC Krushi Seva Bharti 2024

MPSC Krushi Seva Bharti 2024: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ करीता दिनांक २९ डिसेंबर, २०२३ रोजी विविध संवर्गातील एकूण २७४ रिक्त पदांची भरती करण्यात येणार होती. तसेच महाराष्ट्र राज्यातील सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गाकरीता आरक्षण अधिनियम २०२४ अनुसार आरक्षित पदसंख्या नमूद करून एकूण ५२४ पदांचे शुद्धिपत्रक दिनांक ८ मे, २०२४ रोजी प्रसिद्ध करण्यात आले होते.

MPSC Krushi Seva Bharti 2024: मध्ये कृषि सेवेसाठी विशेष भरती

त्यानंतर कृषि विभागाचे दिनांक १६ ऑगस्ट, २०२४ रोजीच्या पत्रासोबत महाराष्ट्र कृषी सेवा- २०२४ करिता २५८ पदांचे मागणीपत्र आयोगास प्राप्त झाले. सदर पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा- २०२४ मध्ये करण्याबाबत शासनाकडून विनंती करण्यात आली होती.

त्यानुसार महाराष्ट्र कृषि सेवेतील पदांचा समावेश महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा – २०२४ मध्ये करण्यात येत आहे. प्रस्तुत पूर्व परीक्षा आयोगाच्या दिनांक २३ सप्टेंबर, २०२४ रोजीच्या प्रसिद्धीपत्रकानुसार सुधारित दिनांकास म्हणजेच रविवार, दिनांक ०१ डिसेंबर, २०२४ रोजी आयोजित करण्यात येणार आहे..

कृषी वाले राज्यसेवा फॉर्म भरून घ्या कृषी च्या : 258 जागा
फक्त कृषी साठीच नव्याने अर्ज करता येणार आहे.

महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024

विभाग संवर्गपद संख्या
सामान्य प्रशासन विभागराज्य सेवा गट-अ व गट-ब431
महसूल व वन विभाग
महाराष्ट्र वन सेवा, गट-अ व गट-ब
48
मृद व जलसंधारण विभागमहाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा गट-अ व गट-ब45
New कृषी सेवा
फक्त कृषी साठीच नव्याने अर्ज करता येणार आहे.
महाराष्ट्र कृषी सेवा गट-अ व गट-ब258
Total782

MPSC Krushi Seva Bharti 2024: Post Details

तपशीलमहत्त्वाची माहिती
अर्ज करण्याचा कालावधी२७ सप्टेंबर २०२४ ते १७ ऑक्टोबर २०२४
वयोमर्यादा१ एप्रिल २०२४ रोजीच्या स्थितीनुसार गणली जाईल
पदाचे नाव:1) Deputy Director Agriculture: 48 Posts
2) Taluka Agriculture Officer/Technical Officer: 53 Posts
3) Agriculture Officer, Junior and others: 157 Posts
एकूण पदे२५८ पदे (महाराष्ट्र कृषि सेवा)
परीक्षा केंद्रेअमरावती, छत्रपती संभाजीनगर, नागपूर, नाशिक, मुंबई, पुणे
परीक्षा तारीख०१ डिसेंबर २०२४

MPSC Krushi Seva Bharti 2024: शैक्षणिक पात्रता

MPSC Krushi Seva Bharti 2024: अर्ज सादर करण्याची पद्धती

महाराष्ट्र कृषी सेवेसाठी नवीन अर्ज सादर करणाऱ्या उमेदवारांना खालील जिल्ह्यांमध्ये परीक्षा केंद्रांवर प्रवेश देण्यात येईल:

  • अमरावती
  • छत्रपती संभाजीनगर
  • नागपूर
  • नाशिक
  • मुंबई
  • पुणे

MPSC कृषि सेवा भरती 2024: Important links

महत्वाच्या लिंक्सलिंक
📑 PDF जाहिरातयेथे क्लिक करा
📧 ऑनलाईन अर्जApply Online
🌍 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा

टीप: उमेदवारांनी आपला अर्ज विहित वेळेत सादर करावा आणि इतर आवश्यक कागदपत्रे संलग्न करावीत.

इतर सर्व भरती अपडेट्स

📰 नवीन NMK Job 2024येथे बघा
📍 जिल्हा नुसार भरती 2024येथे बघा
🎓शिक्षणानुसार भरती 2024येथे बघा
🏛️ सरकारी विभागानुसार भरती 2024येथे बघा
📋 NMK Result 2024येथे बघा
🎟️ NMK Hall Ticket 2024 प्रवेशपत्रयेथे बघा

FAQ – MPSC Krushi Seva Bharti 2024

प्रश्न 1: MPSC Krushi Seva Bharti 2024 | MPSC कृषि सेवा भरतीसाठी किती जागा उपलब्ध आहेत?

उत्तर: महाराष्ट्र कृषि सेवेसाठी एकूण २५८ जागा उपलब्ध आहेत.

प्रश्न 2: MPSC Krushi Seva Bharti 2024 अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख कोणती आहे?

उत्तर: अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १७ ऑक्टोबर २०२४ आहे.

प्रश्न 3: MPSC Krushi Seva Bharti 2024 परीक्षा कधी होणार आहे?

उत्तर: महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ ही ०१ डिसेंबर २०२४ रोजी होणार आहे.

Leave a Comment