Mumbai Mahanagarpalika Nirikshak Bharti 2024: मुंबई महानगरपालिकेच्या 178 निरीक्षक पदांसाठी भरती सुरू! पदवी पास विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी

By NMK Job

Updated on:

Mumbai Mahanagarpalika Nirikshak Bharti 2024

मुंबई महानगरपालिकेच्या कर निरीक्षण व संकलन खात्यातील ‘गट क’ संवर्गातील निरीक्षक या रिक्त पदांसाठी Mumbai Mahanagarpalika Nirikshak Bharti 2024 अंतर्गत सरळसेवा पद्धतीने एकूण 178 निरीक्षक पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. या भरतीत वेतनश्रेणीमध्ये Pay Matrix M17 च्या अंतर्गत 29,200 ते 92,300 रुपयांपर्यंत वेतन दिले जाणार आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या लेखामध्ये आपण या भरती प्रक्रियेबद्दल सर्व महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत.

Mumbai Mahanagarpalika Nirikshak Bharti 2024 अंतर्गत रिक्त पदांची माहिती

Mumbai Mahanagarpalika Bharti 2024: अंतर्गत घेण्यात येणाऱ्या 178 निरीक्षक पदांसाठीच्या या भरती मध्ये समांतर आरक्षणाचा विचार केला तर महिला, माजी सैनिक, खेळाडू, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त, अनाथ, अंशकालीन बेरोजगार इत्यादींना दिलेल्या जागा वगळल्यास सर्वसाधारण विद्यार्थ्यांसाठी एकूण ६० जागा असणार आहे.

तपशीलमाहिती
भरती विभागाचे नावमुंबई महानगरपालिका
पदांचे नावनिरीक्षक
पद संख्या178
अर्ज करण्याची अंतिम तारीख19 ऑक्टोबर 2024
अर्ज करण्याची पद्धतऑनलाइन

मुंबई महानगरपालिका निरीक्षक पदासाठी वेतनश्रेणी:

पदांचे नाववेतनश्रेणी (Pay Matrix M17)
निरीक्षक 29,200 ते 92,300 रुपये

Mumbai Mahanagarpalika Nirikshak Bharti 2024: शैक्षणिक पात्रता

पदवी आवश्यकउमेदवार कोणत्याही शासकीय मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी परीक्षेत उत्तीर्ण असावा.
मराठी विषयमाध्यमिक शाळेत 100 गुणांच्या मराठी विषयात (निम्नस्तर किंवा उच्चस्तर) उत्तीर्ण असावा.
डी.ओ.एस.ई.सी. (DOSEC) प्रमाणपत्रडी.ओ.एस.ई.सी. (सी.एस.सी.) प्रमाणपत्र आवश्यक किंवा महाराष्ट्र राज्य तांत्रिक मंडळाचे ‘M.S.C.I.T.’ किंवा ‘G.C.T.T.’ प्रमाणपत्र आवश्यक.
मराठी आणि इंग्रजी टंकलेखनमराठी व इंग्रजी टंकलेखन 30 शब्द प्रति मिनिट वेगाने उत्तीर्ण असणे आवश्यक.

मुंबई महानगरपालिका निरीक्षक पदासाठी वयोमर्यादा

वयोमर्यादा (Age Limit)तपशील (Details)
अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरिताकिमान 18 वर्षे व कमाल 38 वर्षे
मागास प्रवर्गातील उमेदवारांकरिताकिमान 18 वर्षे व कमाल 43 वर्षे
दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांकरिताकिमान 18 वर्षे व कमाल 45 वर्षे

मुंबई महानगरपालिका निरीक्षक पदासाठी अर्जाची फी

परीक्षा शुल्क (Exam Fees)तपशील (Details)
अराखीव (खुला) प्रवर्गातील उमेदवारांकरितारु. 1000 / – (वस्तु व सेवाकरासह)
मागास प्रवर्गातील उमेदवारांकरितारु. 900 / – (वस्तु व सेवाकरासह)
अनाथ आरक्षणांतर्गत अर्ज करु इच्छिणाऱ्या उमेदवारांकरितारु. 900 / – (वस्तु व सेवाकरासह)
नोट:ऑनलाइन पद्धतीने भरलेले परीक्षा शुल्क परत केले जाणार नाही.
कोणत्याही कारणास्तव पदभरती प्रक्रिया स्थगित/रद्द झाल्यास शुल्क परत नाहीउमेदवारास परत करण्यात येणार नाही.

Mumbai Mahanagarpalika Nirikshak Bharti 2024: Exam Pattern For Nirikshak Post

अ.क्र.परीक्षेचा विषयप्रश्नांची संख्याएकूण गुणपरीक्षेचे माध्यमकालावधी
1मराठी भाषा व्याकरण1020मराठी120 मिनिटे
2इंग्रजी भाषा व्याकरण1020इंग्रजी120 मिनिटे
3सामान्य ज्ञान1530मराठी / इंग्रजी120 मिनिटे
4अंकगणित1530मराठी / इंग्रजी120 मिनिटे
5मुं.म.न.पा. अधिनियम, 188850100मराठी / इंग्रजी120 मिनिटे
एकूण100200120 मिनिटे

टीप:

  • परीक्षेचा एकूण कालावधी 120 मिनिटे असेल.
  • परीक्षेचा दर्जा पदवी परीक्षेच्या समकक्ष असेल, परंतु मराठी व इंग्रजी या विषयांचे प्रश्न उच्च माध्यमिक शालांत परीक्षेच्या (इ. 12 वी) समतुल्य असतील.
  • सामान्य ज्ञान विषयातील प्रश्न बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या भुगोल, सामाजिक इतिहास, प्रकल्प, अर्थसंकल्प, आणि प्राधिकरणांशी संबंधित असतील.
  • इंग्रजी व्याकरण विषयाची परीक्षा इंग्रजीतून, आणि मराठी व्याकरणाची परीक्षा मराठीतून होईल.
  • मौखिक चाचणी होणार नाही.

Mumbai Mahanagarpalika Nirikshak Bharti 2024 संदर्भातील महत्वाच्या लिंक

Online अर्जApply Online
अधिकृत जाहिरात (PDF) Download
अधिकृत वेबसाईटClick Here

इतर सर्व भरती अपडेट्स

📰 नवीन NMK Job 2024येथे बघा
📍 जिल्हा नुसार भरती 2024येथे बघा
🎓शिक्षणानुसार भरती 2024येथे बघा
🏛️ सरकारी विभागानुसार भरती 2024येथे बघा
📋 NMK Result 2024येथे बघा
🎟️ NMK Hall Ticket 2024 प्रवेशपत्रयेथे बघा

महत्वाची सूचना:

वरील लेखात दिलेली माहिती संक्षिप्त स्वरूपात आहे. अर्ज करण्यापूर्वी अधिकृत जाहिरात काळजीपूर्वक वाचावी. आशा आहे की, Mumbai Mahanagarpalika Nirikshak Bharti 2024 संदर्भातील ही माहिती आपल्याला उपयुक्त ठरेल!

काही वारंवार विचारले जाणारे प्रश्न (FAQ):

1. अर्ज प्रक्रिया कशी आहे?

अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचा आहे. अधिकृत संकेतस्थळावर अर्ज भरण्याची लिंक दिली आहे.

2. अर्ज करण्याची अंतिम तारीख काय आहे?

अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 19 ऑक्टोबर 2024 आहे.

3. भरती अंतर्गत एकूण किती पदे भरली जाणार आहेत?

एकूण 178 पदे भरली जाणार आहेत.

4. वयोमर्यादा काय आहे?

उमेदवारांचे वय 18 ते 38 वर्षांच्या दरम्यान असावे. मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षे वयाची सूट आहे.

5. अधिक माहितीसाठी कोणत्या वेबसाईटला भेट द्यावी?

अधिक माहितीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्या.

Leave a Comment