Ordnance Factory Chandrapur Bharti 2025 अंतर्गत डेंजर बिल्डिंग वर्कर (DBW) पदांसाठी 207 जागा भरण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. जर तुम्ही NAC/NTC प्रमाणपत्र धारक असाल आणि सरकारी क्षेत्रात काम करण्याची आवड असेल, तर ही सुवर्णसंधी चुकवू नका.

Ordnance Factory Chandrapur Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
🖨️ जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
📝ऑनलाईन परीक्षेचा दिनांक | लवकरच जाहीर होईल |
येथे क्लिक करा | |
📍 नोकरी ठिकाण | चंद्रपूर |