RRB Bharti 2025 – सरकारी नोकरीची सुवर्णसंधी: जर तुम्ही 10वी उत्तीर्ण आहात आणि सरकारी क्षेत्रात स्थिर नोकरीच्या शोधात असाल, तर रेल्वे भरती बोर्डाच्या (RRB – Railway Recruitment Board) 2025 च्या मेगा भरतीतून तुमचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. या भरतीत एकूण 58,248 पदे भरण्यात येणार आहेत. 23 जानेवारी 2025 पासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया सुरू होईल, आणि शेवटची तारीख 22 फेब्रुवारी 2025 आहे.
NMK 2025 | NMK Jobs 2025
RRB Bharti 2025: पदाचे तपशील
RRB 2025 अंतर्गत विविध पदांसाठी भरती होत आहे. यामध्ये काही महत्त्वाचे पदे खालीलप्रमाणे आहेत:
पदाचे नाव | रिक्त पदे |
---|---|
पॉइंट्समन-बी | 2,587 |
सहाय्यक (ट्रॅक मशीन) | 3,000 |
सहाय्यक लोको शेड | 2,000 |
सहाय्यक (सी अँड डब्ल्यू) | 1,500 |
इतर पदे | 49,161 |
एकूण | 58,248 |
NMK RRB Bharti 2025: महत्त्वाच्या तारखा
अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख | 23 जानेवारी 2025 |
अर्जाची अंतिम तारीख | 22 फेब्रुवारी 2025 |
लेखी परीक्षा | लवकरच जाहीर होईल |
इतर सर्व भरती अपडेट्स
RRB Bharti 2025: महत्त्वाच्या लिंक्स
🖨️ जाहिरात (PDF) | येथे क्लिक करा |
🔗 ऑनलाईन अर्ज लिंक: Nmk rrb apply online | Apply Online |