Terms & Conditions (नियम व अटी)

NMK-Job.com वापरताना खालील नियम लागू असतात:

  1. ही वेबसाईट वापरणे म्हणजे तुम्ही आमची सर्व माहिती व अटी मान्य करता.
  2. आम्ही दिलेली माहिती ही शैक्षणिक आणि माहितीपर उद्देशाने दिली जाते.
  3. माहिती 100% अचूक राहण्याचा आमचा प्रयत्न असला तरी काही त्रुटी राहू शकतात.
  4. वेबसाइटवरील कोणतेही कंटेंट कॉपी करणे, री-पब्लिश करणे किंवा विक्रीसाठी वापरणे निषिद्ध आहे.
  5. उमेदवारांनी भरतीसाठी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत नोटिफिकेशन तपासणे आवश्यक आहे.
  6. आम्ही वेळोवेळी आमचे नियम व अटी अपडेट करू शकतो.

📌 वेबसाईट वापरणे म्हणजे या नियमांना आपली संपूर्ण सहमती देणे.