---Advertisement---

UPSC Result 2025 | UPSC CSE, CMS, IFS, ESE परीक्षांचे निकाल – PDF Download

|
Facebook
UPSC Result
---Advertisement---

UPSC Result: UPSC म्हणजेच Union Public Service Commission ही भारतातील सर्वोच्च केंद्रीय भरती संस्था आहे. दरवर्षी UPSC मार्फत नागरी सेवा, अभियांत्रिकी सेवा, वैद्यकीय सेवा, वन सेवा इत्यादी प्रतिष्ठित परीक्षा घेतल्या जातात. येथे आपण UPSC Result 2025 संबंधित सर्व महत्वाची माहिती — परीक्षा दिनांक, निकाल Update आणि अधिकृत लिंक — एकाच ठिकाणी पाहू शकता.

UPSC Exam & Result Details (2025)

परीक्षेचे नावपरीक्षा दिनांक
UPSC Civil Services (CSE) Prelims25 मे 2025
UPSC Civil Services (CSE) Mains22 ते 31 ऑगस्ट 2025
UPSC CMS – संयुक्त वैद्यकीय सेवा परीक्षा20 जुलै 2025
UPSC Engineering Services (ESE) Mains10 ऑगस्ट 2025
UPSC IFS – भारतीय वन सेवा परीक्षा25 मे 2025

(टीप: सर्व निकाल UPSC च्या अधिकृत वेबसाईटवर प्रकाशित होतात)

UPSC Civil Services Exam (IAS/IPS/IFS) 2025

UPSC Result

प्रिलिम्स परीक्षा: 25 मे 2025
मुख्य परीक्षा: 22 ते 31 ऑगस्ट 2025
Prelims Result👉 येथे बघा
Mains Result👉 येथे बघा

UPSC CMS – संयुक्त वैद्यकीय सेवा 2025

परीक्षा: 20 जुलै 2025
लेखी परीक्षा निकाल👉 येथे बघा

UPSC Engineering Services Exam (ESE) 2025

मुख्य परीक्षा: 10 ऑगस्ट 2025
Mains Result👉 येथे बघा

UPSC IFS – Indian Forest Service 2025

प्रिलिम्स परीक्षा: 25 मे 2025
मुख्य परीक्षा: 22 ते 31 ऑगस्ट 2025
Prelims Result👉 येथे बघा
प्रिलिम्स परीक्षा: 25 मे 2025
Mains Result👉 येथे बघा
  • पूर्व परीक्षा UPSC CSE सोबतच घेतली जाते
  • निकाल स्वतंत्र PDF स्वरूपात जाहीर

UPSC Result कुठे पाहायचा?

सर्व निकाल अधिकृत UPSC वेबसाइटवर उपलब्ध होतात:

निकाल PDF download करून रोल नंबरनुसार तपासता येतो.

UPSC परीक्षा ही भारतातील सर्वात कठीण आणि प्रतिष्ठित परीक्षा आहे. या लेखात तुमच्यासाठी 2025 मधील सर्व UPSC Result अपडेट्स एकाच ठिकाणी दिले आहेत. निकाल जाहीर झाल्यावर त्वरित अपडेट मिळवण्यासाठी ही पोस्ट सेव्ह करून ठेवा.

UPSC EXAM – FAQ

प्र.1: UPSC Civil Services (IAS) Result 2025 कुठे पाहू शकतो?

उ. तुम्ही UPSC च्या अधिकृत वेबसाइटवर (upsc.gov.in) “Written Results” किंवा “Final Results” या विभागात जाऊन CSE 2025 चा निकाल PDF स्वरूपात पाहू शकता.

प्र.2: UPSC Result 2025 PDF मधून माझा रोल नंबर कसा शोधू?

उ. PDF डाउनलोड करून “Ctrl + F” (मोबाइलवर search option) वापरा आणि तुमचा Roll No. टाइप करा. जुळणारा नंबर असेल तर तुम्ही निवड सूचीमध्ये आहात.

प्र.3: UPSC CSE Prelims Result लागल्यानंतर पुढची स्टेप काय असते?

उ. Prelims मध्ये पात्र ठरल्यानंतर उमेदवारांना Mains परीक्षा देण्यासाठी ऑनलाईन Detailed Application Form (DAF) भरावा लागतो.

प्र.4: UPSC CMS, IFS आणि Engineering Services या सर्व परीक्षांचे Result एकाच साइटवर येतात का?

उ. हो, सर्व UPSC परीक्षांचे निकाल फक्त आणि फक्त UPSC च्या अधिकृत वेबसाइटवरच जाहीर होतात. इतर साइट्स फक्त माहिती व डायरेक्ट लिंक देतात.

प्र.5: UPSC Result 2025 बद्दल नवीन अपडेट्स NMK-JOB.COM वर कसे मिळतील?

उ. NMK-JOB.COM वर आम्ही UPSC Result, Answer Key, कट-ऑफ आणि पुढील स्टेप्सची माहिती मराठीत अपडेट करतो. साइट बुकमार्क करून किंवा नोटिफिकेशन ऑन करून ठेवू शकता.

Leave a Comment