---Advertisement---

Adivasi Vikas Vibhag Bharti 2025 | तात्काळ करारावर शिक्षक पदांची भरती

|
Facebook
Adivasi Vikas Vibhag Bharti 2025
---Advertisement---

Adivasi Vikas Vibhag Bharti 2025 : महाराष्ट्र शासनाच्या आदिवासी विकास विभागात विविध आश्रमशाळा व महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील शासकीय शाळांसाठी तात्काळ करारनियुक्तीवर शिक्षक पदांची भरती जाहीर केली आहे. या भरतीत कला शिक्षक, क्रीडा शिक्षक आणि संगणक शिक्षक अशा एकूण 661 पदांसाठी उमेदवारांची निवड करण्यात येणार आहे.

इच्छुक उमेदवारांनी खालील माहिती काळजीपूर्वक वाचावी आणि दिलेल्या ई-मेल अथवा संपर्क क्रमांकावरून अधिक तपशील मिळवावे.

Adivasi Vikas Vibhag Bharti 2025

पदाचे नावपदसंख्यामानधन (रक्कम)
कला शिक्षक247₹20,000/-
क्रीडा शिक्षक, संगणक शिक्षक, कला शिक्षक159₹25,000/-
संगणक शिक्षक255₹20,000/-

एकूण रिक्त पदांची माहिती

1) कला शिक्षक — 247 जागा

  • मानधन: ₹20,000/- (अंदाजे)
  • शैक्षणिक पात्रता: A.T.D. (Art Teacher Diploma) तसेच M.A/B.A व नृत्य/ गायन / वादन विषयातील पदवी अर्हता.

2) क्रीडा शिक्षक — 159 जागा

  • मानधन: ₹25,000/- (अंदाजे)
  • शैक्षणिक पात्रता:
    • नामवंत खेळाडू, माजी सैनिक, स्वेच्छा सेवानिवृत्ती पोलीस अधिकारी/कर्मचारी, तसेच विशेष क्रीडा अर्हता (N.I.S., B.P.Ed., M.P.Ed.) इत्यादींना प्राधान्य.
    • क्रीडा शिक्षक/मार्गदर्शकास शारीरिक शिक्षण/असणे, शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त असणे आवश्यक आहे व किमान विद्यापीठ स्तरावर कोणत्याही मैदानी प्रतिनिधित्व असणे गरजेचे आहे.

3) संगणक शिक्षक — 255 जागा

  • मानधन: ₹20,000/- (अंदाजे)
  • शैक्षणिक पात्रता:
    • संगणक शिक्षक/निर्देशांकाच्या निवडीसाठी B.Sc (CS/IT)/BCA/ B.E (Computer)/B.Tech (Computer) व तत्सम पदवी हि किमान शैक्षणिक पात्रता असणे आवश्यक आहे.
    • तसेच उच्च शिक्षित M.Sc/MCA In (IT/Computer) व अनुभवी उमेदवारास प्राधान्य.

अर्ज करण्याची प्रक्रिया

  • अर्ज ई-मेलद्वारे पाठवायचा आहे.
  • इच्छित पद, तालुका / जिल्हा, आणि शैक्षणिक पात्रता स्पष्ट नमूद करावी.
  • सोबत अनुभव प्रमाणपत्र (असल्यास) जोडावे.
  • सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात एकत्र करून पाठवावी.
  • जाहिरात प्रकाशित झाल्यानंतर 10 दिवसांच्या आत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.
  • ही करारनियुक्ती असल्याने इच्छुक उमेदवारांनी खालील ई-मेलवर आपला अर्ज/दस्तऐवज पाठवावेत:
  • 📧 Email: unisec.tdd@gmail.com
  • 📞 संपर्क: 8956407302 / 9096777194 (सकाळी 10 ते सायं. 6 वाजेपर्यंत उपलब्ध)

Adivasi Vikas Vibhag महत्त्वाची सूचना

  • योग्य उमेदवारांची निवड थेट मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
  • अनुभव, शैक्षणिक पात्रता आणि आवश्यक कागदपत्रे पूर्ण असणे गरजेचे.
  • अधिक माहिती मिळविण्यासाठी संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा.

📑 Download PDF जाहिरातयेथे बघा
🌍 Official WebsiteVisit
📍 नोकरीचे ठिकाणमहाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील आश्रमशाळा / शासकीय शाळा.
💼 इतर नवीन पदभरतीयेथे बघा
विभागानुसार NMK Jobsयेथे बघा
जिल्ह्यानुसार NMK Jobsयेथे बघा
NMK Resultयेथे बघा
NMK Hall Ticketयेथे बघा

आदिवासी विकास विभागातील ही भरती शिक्षक पदांसाठी उत्तम संधी आहे. कला, क्रीडा किंवा संगणक क्षेत्रात पात्रता असलेल्या उमेदवारांनी तात्काळ अर्ज करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सरकारी शाळांमध्ये अनुभव मिळविण्यासाठी ही सुवर्णसंधी नक्कीच उपयुक्त ठरेल.

Leave a Comment